ABP Majha Impact : Ghatkopar-Mankhurd Link Road वरील उडाणपूल बंद, उडाणपुलाची दुरुस्ती होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Sep 2021 03:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGhatkopar-Mankhurd Link Road वरील उडाणपूल बंद करण्यात आला आहे. ABP Majha च्या बातमीनंतर उडाणपुलाची दुरुस्ती होणार आहे.