Ghatkopar fire : घाटकोपरच्या बोनान्झा मार्केटमध्ये आग; सहा तासांनी नियंत्रण
abp majha web team
Updated at:
10 Mar 2024 07:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGhatkopar fire : घाटकोपरच्या बोनान्झा मार्केटमध्ये आग; सहा तासांनी नियंत्रण घाटकोपरमधील बोनान्झा मार्केटमध्ये बंद असलेल्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. या आगीत २५ ते ४० दुकानांचं मोठं नुकसान झालंय. तर एकजण गंभीर जखमी झालाय. काल रात्री साडे ११ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागलीय. तसेच पंधरा ते वीस जणांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलंय. तसंच तब्बल सहा तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. .