Ghatkopar Couple Death : घाटकोपरमध्ये दांपत्य मृतावस्थेत सापडले, पोलिसांचा तपास सुरु : ABP Majha

Continues below advertisement

घाटकोपर पूर्वेला पंतनगर कुकरेजा टॉवर मध्ये दांपत्य मृतावस्थेत आढळल्याने उडाली खळबळ. दीपक शाह आणि रीना शाह अशी दाम्पत्याची नावं. पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram