Ghatkopar Car Accident : घाटकोपर असल्फा व्हिलेज परिसरात भरधाव कारनं तीन ते चार जणांना उडवलं

Continues below advertisement

मुंबईचा घाटकोपर असल्फा व्हिलेज परिसरात रात्री अकराच्या सुमारास भरधाव कारनं तीन ते चार जणांना उडवलं. घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन कार चालकाला ताब्यात घेतलं. महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून इथला पूल रखडला आहे. मुंबई महापालिकेनं तो धोकादायक देखील जाहीर केला आहे. मात्र त्यापुढे पालिकेनं कुठलीच कारवाई केलेली नाही. या पुलामुळे इथं वारंवार अपघात होतात असा आरोप स्थानिकांनी केला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram