Ghatkopar Fire : घाटकोपरच्या आझाद नगरमध्ये फायबर कंपनीला भीषण, 8 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
abp majha web team
Updated at:
17 Aug 2023 11:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघाटकोपरच्या आझाद नगरमध्ये फायबर कंपनीला भीषण आग लागली होती.. कंपनीतून ८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय