Gandhi Yatra | यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली आजपासून गांधी शांतता यात्रा | ABP Majha

माजी भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या गांधी शांतता यात्रेला सुरुवात झालीय. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया ते दिल्लीच्या राजघाटापर्यंत आजपासून ही यात्रा काढली जाणार आहे. गेट वे ऑफ इंडिया इथून या यात्रेला सुरूवात झालीए. नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात ही शांतता यात्रा काढण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola