Gateway Of India Mumbai: कार्डेलिया क्रुझवरील 66 जणांना कोरोनाची लागण ABP Majha

Continues below advertisement

कार्डिलिया क्रूजवर कोरोनाबाधित प्रवासी आढळल्यानंतर आता पाच दिवसांनंतर क्रूज मुंबईत परतलंय. क्रूजवर कोरोना रुग्ण आढळल्यानंतर पाच दिवस हे क्रूज गोव्यात थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर सर्व प्रवाशांसह क्रूज मुंबईत परतलंये.. क्रुजवरील ६ प्रवाशांवर गोव्यात उपचार सुरु आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram