Yavatmal : यवतमाळमध्ये आर्णी तालुक्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटामध्ये माय-लेकीचा मृत्यू
Yavatmal : यवतमाळमध्ये आर्णी तालुक्यातील आयता गावात सकाळी साडेआठच्या सुमारास विनोद जयस्वाल यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोटामध्ये माय-लेकीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटूंबातील काजल विनोद जैस्वाल, वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल, असे मृतकांची नावे आहेत. या गॅस सिलेंडरचा स्फोटामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले.