
Garba till Midnight : गरबा - दांडियाला मध्यरात्रीपर्यंत परवानगी देण्याबाबत गृहविभागाची बैठक
Continues below advertisement
गरबा-दांडियाला मध्यरात्री पर्यंत परवानगी देण्याबाबत गृहविभागाची बैठक. उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस
आयुक्त चर्चा करणार. 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांबाबतही बैठकीत चर्चेची शक्यता
Continues below advertisement