Ganpat Gaikwad on Eknath Shinde : 'मुख्यमंत्र्यांकडून भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण' : गणपत गायकवाड

Continues below advertisement

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदरासंघात शिवसेना-भाजप यांच्यात अंतर्गत वाद पाहायला मिळतोय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात येत असल्याचा आरोप भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलाय.  मनसे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा याच आशयाचं वक्तव्य केलं होत. त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देताना कल्याण पूूर्वचे आमदार गणपत गायवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केल्याचा आरोप केलाय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram