Mumbai Sakinaka Case: दिल्लीतल्या 'निर्भया' सारख्या घटनेची पुनरावृत्ती मुंबईतल्या साकीनाक्यात
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
11 Sep 2021 12:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांकडून मुख्य आरोपीला अटक करण्यात आलीय आणि या प्रकरणात आरोपी असलेल्या इतरांचाही अजून पोलिसांकडून शोध सुरु आहे. ही घटना मुंबईच्या साकीनाका येथील खैरानी रोड येथे घडली.