Ganeshotsav Special Report : मुंबईतच अवतरला नेपाळचा पशुपतीनाथ; देखावा ठरतोय आकर्षक

आपल्या भव्य अशा देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेले वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी आपला गणराज यावर्षी नेपाळच्या पशुपतिनाथ मंदिरात विराजमान केला आहे. पशुपतिनाथ मंदिराची प्रतिकृती या मंडळांनी साकारली असून बाप्पाचे दर्शन घ्यायला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पशुपतिनाथ मंदिरात येऊन गणपतीसोबत शिवलिंगाचे दर्शन केल्याची प्रचिती येईल अशा पद्धतीने हा देखावा दिड महिन्याच्या प्रयत्नानंतर साकारला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola