Lalbaugcha Raja च्या प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब, मुंबई पोलिसांच्या अतिसुरक्षेमुळे स्थानिक त्रस्त
लालबागच्या राजाच्या प्रतिष्ठापनेच्या पूजेला विलंब झाला. मुंबई पोलिसांच्या अतिसुरक्षेमुळे स्थानिक त्रस्त झाले आहे. स्थानिकांच्या मागणीवर गणेशोत्सव मंडळही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. यंदाचा गणेशोत्सव कोरोना सावटात पार पडतोय. त्यामुळे गणेश भक्तांसह मंडळांनाही नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.