Ganeshotsav 2021 : वासुदेवासोबत करा राज्यभरातील गणरायांचं दर्शन, भन्नाट कल्पनांचे अनोखे देखावे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2021 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanesh Chaturthi 2021: आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घराघरांत भक्तीमय वातावरण आहे. नेहमी आपल्याला हसवणारे आणि आपलं मनोरंजन करणारे कलाकारांच्या घरी बाप्पांचे आगमन झाले आहे.