Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश
Continues below advertisement
Toll Free For Ganeshutsav : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर टोल न आकारण्याचे निर्देश
Continues below advertisement