Ganeshotsav 2023 : आता बाप्पांचे आगमन खड्डेमुक्त होणार; मुंबई महानगरपालिका लागली कामाला
Ganeshotsav 2023 : आता बाप्पांचे आगमन खड्डेमुक्त होणार; मुंबई महानगरपालिका लागली कामाला मुंबईत बाप्पाचे आगमन खड्डेमुक्त होणार, चार दिवसांत खड्डे बुजवणार, मुंबई महानगरपालिका प्रशासनाची माहिती, तसेच अडथळा ठरणाऱ्या फांद्या हटवण्याची कार्यवाही दोन दिवसात पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस