Thane : ठाण्यात गणेश विसर्जनासाठी स्लॉट बुकिंग उद्यापासून सुरु होणार, महापालिकेचा मोठा निर्णय
Continues below advertisement
ठाणे महानगरपालिका उद्यापासून ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग सुविधा सुरू करणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेत गणेश विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये म्हणून ही सुविधा सुरु करणार आहे. डी. जी. ठाणे प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ही सुविधा मिळणार असून या वर्षी विसर्जनासाठी 40 ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Continues below advertisement