Ganeshotsav 2021 : मोठी बातमी ; सार्वजनिक मंडळांचे गणपती मुंबईकरांना पाहता येणार नाहीत
Continues below advertisement
Ganeshotsav 2021 : गणेश भक्तांना इतर मंडळांचे गणपती पाहता येणार नाही, महाराष्ट्र शासनाची मंडळाना कोरोनाच्या पाश्वभूमीवर आवाहान करण्यात आलं आहे. लालबागच्या सर्व मंडळांची मुंबई पोलीस आणि पालिकेसोबत बैठक पार पडली. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक इ गणपती बाप्पांचे दर्शन ॲानलाईन मिळणार आहे.
Continues below advertisement