Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव काळात नाईट कर्फ्यू लावण्यावर मुख्यमंत्री एक- दोन दिवसात निर्णय घेणार
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
06 Sep 2021 03:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणेशोत्सव काळात नाईट कर्फ्यू लावण्यावर मुख्यमंत्री एक- दोन दिवसात निर्णय घेणार, मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत चर्चा करुन नाईट कर्फ्यूचा निर्णय घेणार, आजच्या बैठकीत गणेशोत्साव काळात नाईट कर्फ्यू लावण्यावर कोणतीही चर्चा नाही.