Ganesh Visarjan 2022 : मुंबईसह राज्यभर बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह : ABP Majha
Continues below advertisement
लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई पालिका सज्ज झालीये.. मुंबई महापालिकेचे तब्बल 10 हजार कर्मचारी 7 चौपाट्यांवर तैनात करण्यात आले आहेत... तसंच जुहू, दादर, गिरगाव, माहीम, मार्वे, आक्सा, गोराई या प्रमुख चौपाटय़ांवर विसर्जनासाठी विविध सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement