Ganesh Visarjan 2021 : गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई आणि पुणे महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी
Continues below advertisement
गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होणार नाही. यासाठी गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement