Ganesh Utsav 2022 : गणरायाची विविध रुप आणि त्यामागच्या गोष्टी, कथांचा संग्रह : ABP Majha

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... आपल्या साऱ्यांच्याच लाडक्या बाप्पाचं आज आगमन होतंय. अर्थात त्याचं आगमन म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सोहळा असतो.  तोच सोहळा आजपासून आपण एबीपी माझावर साजरा करणार आहोत. आणि त्याची सुरुवात करुया गणेश आख्यानाने. गणरायाची अनंत रुपं आहेत, त्याचे अनंत अर्थ आहेत आणि तेच अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या तेवढ्याच सुंदर कथा आहेत. त्याच कथा आपल्यापर्यंत घेऊन आल्यात निरुपणकार धनश्री लेले आणि त्या कथांना चित्रांच्या माध्यमातून जिवंत करणार आहे चित्रकार गौरव सर्जेराव. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola