Ganesh jayanti 2021 | माघी गणेशोत्सवाला सुरुवात; कांदिवलीत भव्य देखाव्यातून कोविड योध्यांचा सन्मान

आज पासून माघी गणेशोत्सवला सुरुवात झाली आहे.यंदा या उत्सवावर देखील कोरोनाचे संकट आहे.मात्र कांदिवली येथील सद्गुरू मित्र मंडळच्या कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश यंदा 'उत्सव माणुसकीचा म्हणून हा साजरा होत आहे. या मंडळाने यंदा भव्य असे मुंबा देवी चे मंदिर उभारले आहे. या मंदिरासोबतच कोव्हिडं योध्यानच्या सन्मान म्हणून देखाव्यात त्यांचे कार्य दाखविण्यात आले आहे.प्रसिद्ध कला दिगदर्शक अमन विधाते यांनी हा भव्य देखावा साकारला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola