Ganesh Galli Visarjan : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या घोषणांनी गणेश गल्ली दुमदुमली
मुंबईच्या राजाची मिरवणूक सुरु झालीय. ढोलताशे,गुलालाची उधळण,राजावर पुष्पवृष्टी, आणि फटाक्यांची आतषबाजी, तब्बल दोन वर्षांनी लालबागमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा हा माहौल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.