Ganesh Galli Ganpati First Look : मुंबईच्या राजाचं प्रथम दर्शन! दरबाराला रायगड किल्ल्याचं स्वरूप

मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपतीचे यंदाचे ९६ वे वर्ष मुंबईतील सुप्रसिद्ध गणेश गल्ली उत्सव मंडळातर्फे यंदा ९६ वे वर्ष असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० राज्याभिषेकदीन वर्ष सोहळा निमित्त यंदाचा मुंबईचा राजाचा दरबार रायगड किल्लेदार स्वरूप देऊन मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शनपार पडतंय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola