Chinchpokli Rush : चिंतामणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश भक्ताला मारहाण ABP Majha
चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी. गणेश भक्ताला मारहाणा. हा व्हीडीओ काल रात्रीचा आहे. गर्दी वाढल्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी कार्यकर्त्यांकडून दादगिरी, त्यातून झालेल्या वादात कार्यकर्त्याकडून गणेश भक्ताला मारहाण
Tags :
Chintamani Ganeshotsav Mandal Beatings Chinchpokli Bullying By Workers Ganesha Devotees Crowd Control Arguments