Ganesh Chaturthi 2021 : वडाळ्याच्या GSB गणपतीचं विशेष दर्शन ABP Majha वर

Ganesh Chaturthi 2021 : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन होत आहे. यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात पार पडत आहे. 

वडाळ्याचा GSB गणपतीही परंपरेप्रमाणे थाटामाटात विराजमान झाला आहे.  वडाळ्याच्या GSB गणपतीचं विशेष दर्शन ABP Majha वर

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola