Devendra Fadnavis यांच्या घरी गणरायाचं आगमन, देशासमोरील सर्व विघ्न दूर होवोत : देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. पुन्हा जल्लोषात सण साजरे होताहेत.राज्यासमोरची विघ्नं दूर व्हावीत अशी प्रार्थना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Tags :
Lalbaugcha Raja Mumbaicha Raja Ganesh Galli Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi Ganpati Bappa 2022