Raj Thackeray यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, कुटुंबाची गणेश आराधना : ABP Majha

Continues below advertisement

मनसे प्रमुख राज ठाकरेंचं नवं निवासस्थान शिवतीर्थावर गणपतीचं आगमन झालंय... राज ठाकरे यांनी सहकुटुंब गणपतीची आरती केली.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram