G20 Mumbai Juhu : जी-20चं शिष्टमंडळ येणार मुंबईत, जुहू चौपाटीवर सरकारकडून जय्यत तयारी

Continues below advertisement

जी-२०चं शिष्टमंडळ उद्या सकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होणार आहे..हे शिष्टमंडळ जुहू चौपाटीवर दाखल होणार आहे.. दरम्यान जुहू चौपाटीवर राज्य सरकारकडून तसंच मुंबई पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आलीये..  या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत... दरम्यान G-20 कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जुहू चौपाटीवर 500 मीटरपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.. जुहू चौपाटी दोन दिवस पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram