Fuel prices hiked | इंधनदरवाढीने गाठला 25 महिन्यांमधला उच्चांक; जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा भाव
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच पुन्हा एकदा इंधनदरवाढीला जनतेला सामोरं जावं लागतंय. मुंबईत पेट्रोलचा दर 90.57 रूपये प्रतिलिटर तर 80.76 रूपये प्रतिलिटरवर पोहचले आहेत. गेल्या 10 महिन्यांत 14 रूपयांनी इंधनाचे दर वाढले आहेत. आधीच लॉकडाऊनमुळे खचलेल्या सर्वसामान्य माणूस या इंधन दरवाढीमुळे होणा-या महागाईच्या चिंतेत आहे.