CIDCO Lottery News :सिडकोच्या 4 हजार घरांसाठी सोडत,खासगी विकासकांपेक्षा सिडकोच्या घरांना जास्त मागणी
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCIDCO Lottery News : सिडकोच्या चार हजार घरांसाठी आज सोडत असणार आहे. खासगी विकासकांपेक्षा सिडकोच्या घरांना जास्त मागणी करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात आलेल्या चार हजार १५८ घरांची सोडत बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी सिडको काढणार आहे.