Badlapur :बदलापूर जवळच्या कोंडेश्वरमध्ये चार मुलं बुडाली,चौघेही घाटकोपरहून पिकनिकसाठी आल्याची माहिती
abp majha web team
Updated at:
21 Oct 2022 08:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBadlapur : बदलापूर जवळच्या कोंडेश्वरमध्ये चार मुलं बुडाली. कोंडेश्वर मंदिराच्या मागील धबधब्याच्या कुंडात चार मुलं बुडाली, चौघेही घाटकोपरहून पिकनिकसाठी आल्याची माहिती मिळाली.