Mumbai Building Collapse | दुर्घटनेत आणखी तिघांचा मृत्यू, मृतांचा एकूण आकडा 9 वर

मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या भानुशाली इमारत दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आ हे. अजूनही दोन जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान बचाव कार्य अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत यातून 24 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola