Anant Tare | ठाण्याचे माजी आमदार अनंत तरे यांचं निधन, उद्या अंत्यसंस्कार
Anant Tare | ठाणे शहराचे माजी महापौर आणि माजी आमदार अनंत तरे यांचं निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.