Anil Deshmukh Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसऱ्यांदा समन्स

Continues below advertisement

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसऱ्यांदा समन्स, देशमुखांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ; तर आपल्याविरोधात कारवाई करू नये, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका; देशमुखांच्या वकिलांची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram