Mumbai : लसीचे 2 डोस घेतले असले तरी लोकल प्रवासासाठी तिकीट मिळणार नाही,लोकल प्रवास फक्त पासधारकांना!
कोरोनामुळे सामान्यांचा लोकल प्रवासाला ब्रेक लागला होता, मात्र आजपासून लोकल प्रवास पुन्हा सुरु होतोय आणि त्यासाठी क्यूआर कोड पास असणं अनिवार्य आहे. फक्त लोकल प्रवास पासधारकांनाचं लोकल प्रवासाची मुभा असेल.