Devendra Fadnavis Full Speech : आरोग्यासाठी योगा खूप गरजेचा : देवेंद्र फडणवीस
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर मुंबई पोर्ट अथोरिटीच्या माध्यमातून योगा दिन साजरा, कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची प्रमुख उपस्थिती. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून योगसाधना.