Mumbai Pro Govinda : मुंबईत पहिल्यांदाच प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन, प्रताप सरनाईकांचा पुढाकार

Continues below advertisement

राज्य सरकारच्या वतीनं मुंबईत पहिल्यांदाच प्रो गोविंदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने या स्पर्धेचं आयोजन केलंय. यासाठी दहीहंडी समन्वय समिती आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतलाय. याबाबत अधिक माहिती सांगण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश प्रताप सरनाईक आणि दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली... तसेच या पत्रकार परिषदेमध्ये प्रो गोविंदाच गाणं लॉन्च करण्यात आलंय..या पत्रकार परिषदेसाठी भाजप आमदार राम कदम देखील उपस्थित होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram