Railway Services | भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे धावणार नाही | ABP Majha
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे धावणार नाही. 1853 साली देशात पहिली रेल्वे धावली होती. त्यानंतर देशात रेल्वे सेवा अखंडीत सुरू होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये. म्हणून देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.
Tags :
कोविड19 Indian Railway मराठी बातम्या Corona In Mumbai Corona In Ahamadnagar Corona In Pune Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Covid19 Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News