Navi Mumbai : टाटा कॅन्सर हाॅस्पिटलमध्ये देशातील पहिली प्रोटाॅन थेअरी उपचार यंत्रणा ABP Majha
Continues below advertisement
न्सर रुग्णांवर उपचार करणं आता यापुढे अधिक सुकर होणार आहे. खारघर येथील टाटा कॅन्सर हाॅस्पिटलमध्ये देशातील पहिली प्रोटाॅन थेअरी उपचार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परदेशात कॅन्सरवर प्रोटाॅन पध्दतीनं उपचार करण्यास मोठा खर्च येतो. पण आता हेच उपचार गरिबांसाठी मोफत करण्याची सुविधा टाटा कॅन्सर हाॅस्पिटलकडून उभारण्यात आली आहे. आयबीए कंपनीकडून ही यंत्रणा बसविण्यात आली असून यासाठी ५५० कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
Continues below advertisement