Firing outside Salman Khan Home : सलमान खानच्या घराबाहेर फाॅरेन्सिक टीमकडून तपास
abp majha web team
Updated at:
14 Apr 2024 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppFiring outside Salman Khan Home : सलमान खानच्या घराबाहेर फाॅरेन्सिक टीमकडून तपास सलमान खानच्या घराबाहेर पहाटे पावणेपाचच्या सुमाराला फायरिंगची घटना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी फायरिंग केल्याची माहिती तीन राऊंड फायरिंग केल्याची माहिती फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे