Navi Mumbai Fire: पावणे एमआयडीसीत अग्नितांडव, 9 कंपन्या जळून खाक ABP Majha
Continues below advertisement
नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतल्या कंपनीला भीषण आग लागलीय...आगीत ९ कंपन्या जळून खाक झाल्या आहेत...पावणे एमआयडीसीतल्या वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीत लागलेली आग हळूहळू आजूबाजूच्या ८ कंपन्यांमध्येही पसरली..
Continues below advertisement