Firecrackers Diwali 2022 : मुंबईत परवानगीशिवाय फटाके विक्रीवर बंदी, परवाना नसल्यास कारवाई

Firecrackers Diwali 2022 : मुंबईत परवानगीशिवाय मुंबईत परवानगीशिवाय फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. फटाके विक्रेत्याकडे परवाना नसल्यास कारवाई होणार आहे. तसे आदेश मुंबई पोलीस सहआयुक्तांनी काढलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola