Bhiwandi Fire : भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, यंत्रमाग कारखान्याला अचानक भीषण आग : ABP Majha
Continues below advertisement
भिवंडीत पुन्हा अग्नितांडव पहायला मिळालं... देवजीनगर परिसरातील यंत्रमाग कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली... आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झालाय... कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कच्चे कापड व यंत्रमाग असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते.. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे... सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये... अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले... तब्बत तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं...
Continues below advertisement