
Mumbai : मुंबईत उंच इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर, अग्निशमन दलानं 42 मजले चढून जात विझवली आग
Continues below advertisement
मुंबईत उंच इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न गंभीर
दादरमधील 46मजली इमारतीमधील 42व्या मजल्यावरील आगीचं प्रकरण
अग्निशमनच्या जवानांनी 42 मजले चढून जात विझवली आग
दादरमधील इमारतीतील आगीनंतर अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेकडे बिल्डर, सोसायटींचं दुर्लक्ष होतंय?
अग्निसुरक्षेची काळजी घेण्यास रहिवाशांचे प्रयत्न अपुरे पडतायंत?
Continues below advertisement