Taloja MIDC Fire | तळोजा एमाआयडीसीत अग्नितांडव, आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू

Continues below advertisement

नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील केमिकल कंपनीला  आग लागली आहे.  आग वाढत केमिकल कंपनीला लागून असलेल्या इतर कंपन्यांना देखील ही आगल लागत आहे. फायर ब्रिगेडद्वारे आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सिडको, एमआयडीसी  अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आग विझविण्याचे फोमिंग सिस्टम, पाण्याद्वारे काम करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram