Ghatkopar Fire : घाटकोपरमधल्या पारख रुग्णालयाच्या इमारतीला आग, रुग्णांना राजावाडी रुग्णालयात हलवले
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील घाटकोपर पूर्वच्या पारख रुग्णालयाच्या इमारतीला आग लागलीय... रुग्णालय असलेल्या इमारतीतील हॉटेलच्या मागील बाजूला ही आग लागलीय... आगीमुळे रुग्णालयातून अनेकांना बाहेर पडण्यात अडचणी येतायत अशीही माहिती समोर येतेय...