Mumbai Fire | मशीद बंदरजवळ कटलरी मार्केटमध्ये भीषण आग; तीन इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2020 08:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मशीद बंदरजवळील कटलरी मार्केटमधील आग नियंत्रणात, तीन इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी; 13 जणांची सुखरूप सुटका, तर आग विझवताना दोन जवान जखमी