Fire | नवी मुंबईत सी वूड सेक्टर मधील सी होम्स सोसायटीमधील इमारतीला आग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी मुंबईतील सी वूड सेक्टर मधील सी होम्स सोसायटीमधील इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. इमारतीच्या २०व्या आणि २१ व्या मजल्यावर ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढलंय. पण यामध्ये काही जवान जखमी झालेत.